एक लाख चोवीस हजार रुपये किमतीच्या बासष्ठ बॅटर्यांची चोरी


पनवेल दि २५ (संजय कदम ) :  नव्याने उभारण्यात येणाऱ्या विद्यूत सबस्टेशन च्या कामाच्या साईट वरील रूम मध्ये ठेवलेल्या जवळपास एक लाख चोवीस हजार रुपये  किमतीच्या बासष्ठ  बॅटर्यांची चोरी झाल्याची  घटना करंजाडे येथे घडली आहे. 



             करंजाडे  सेक्टर ६ या ठिकाणी विद्युत सबस्टेशन उभारण्याचे काम सुरु असून तेथील साईट वरील रूम मध्ये ठेवलेल्या जवळपास एक लाख चोवीस हजार रुपये  किमतीच्या बासष्ठ  बॅटर्यांची चोरी झाल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



थोडे नवीन जरा जुने