विकासकामे भूमिपूजन









पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात अनेक कामे सुरु आहेत. त्याअंतर्गत माजी नगरसेवक मुकीद काझी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक १८ मधील पाडा मोहल्ल्यातील गल्लीचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. 



पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या कामाचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते सोमवारी भुमीपूजन झाले. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, 


पंचायत सिमतीचे माजी सदस्य निलेश पाटील, जवाद काझी, सुफयान पटेल, निसार सय्यद, मतीन मास्टर, जावेद मास्टर, निसार पटेल, अस्लम मास्टर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.




थोडे नवीन जरा जुने