बाळासाहेबांची शिवसेना- पनवेल महानगर तर्फे राहुल गांधीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन...


 

महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान केल्याच्या प्रकरणावरून आज पनवेलमध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी नग


 प्रथमेश सोमण यांच्यासह पनवेल संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, महिला आघाडीच्या महानगर संघटिका सुलक्षणा जगदाळे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे यांच्यासह महानगरातील इतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला व जोडे मारून त्यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला या समयी तहसीलदार पनवेल यांचे कडे अधिकृत निवेदन देऊन काँग्रेसची महाराष्ट्रात सुरू असलेली भारत जोडो यात्रा लवकरात लवकर थांबावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली



थोडे नवीन जरा जुने