मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने नाडकर्णी हॉस्पिटल समोरील श्री स्वामी समर्थ मार्गाचे डांबरीकरणाला सुरवात.





मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने नाडकर्णी हॉस्पिटल समोरील श्री स्वामी समर्थ मार्गाचे डांबरीकरणाला सुरवात.
नाडकर्णी हॉस्पिटल समोरील रस्त्याची दुरवस्था झाली होती,बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडल्यामुळे रहदारीस त्रास होत होता,तसेच या परिसरात हॉस्पिटल असल्यामुळे ambulance ने रुग्णांना आणतांना त्रास होत होता


.याबाबत परिसरातील नागरिकांनी कार्यक्षम मा.नगरसेवक यांना सूचना दिल्या व होणाऱ्या त्रासाबद्दल अवगत करून दिले होते.नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याचे डांबरीकरण करून घेण्याबाबत पत्रव्यवहार केला.



सतत पाठपुरावा करून श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरवात करण्यात आली.कार्यक्षम मा.नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील समस्या पाठपुरावा करून मार्गी लावतात त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.


थोडे नवीन जरा जुने