पुरोगामी पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना निवेदन.उरण दि 18 फेब्रुवारी (विठ्ठल ममताबादे )

उरण तालुका पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने उरणचे नायब तहसीलदार नरेश पेढवी यांना निवेदन देण्यात आले शुक्रवार दिनांक 17/02/2023 रोजी उरण तालुक्यातील पुरोगामी पत्रकार संघचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नायब तहसीलदार नरेश पेढवी यांचेकडे सदरील निषेध निवेदन देताना पत्रकार शशीकांत वारीशे यांना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी या निवेदनात केली आहे. 


        या प्रसंगी उरण तालुका अध्यक्ष हेमंत सुरेश देशमुख, उरण तालुका उपाध्यक्ष सुनील विश्वनाथ जोशी, सदस्य अमित घरत, सदस्य तुकाराम खंडागळे, उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने