शीर्षक नाही

कामोठे (4KNews) नुकत्याच नवी मुंबई पोलीस दलात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यातच म्हणजे कामोठे पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी श्री अजय कांबळे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून आज कामोठे भूषण आणि संपादक गौरव जहागीरदार यांनी सदिच्छा भेट घेतली व कामोठेकरातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना भावी वाटचाली साठी शुभेछा दिल्या. कामोठे मधील गुन्हेगारी, चरसी-गरदुळ्यांचा वावर त्यांच्या पासून नागरिकांना असलेला धोका आणि इतर बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. कामोठे पोलीस स्टेशन चे गोपनीय अधिकारी श्री जाधव साहेबांनी माझी त्यांची भेट घालून दिली व माझी ओळख करून दिली.


थोडे नवीन जरा जुने