रामनवमीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी घेतले विविध ठिकाणी प्रभु श्री रामाचे दर्शन

रामनवमीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी घेतले विविध ठिकाणी प्रभु श्री रामाचे दर्शन
पनवेल दि.३० (संजय कदम): रामनवमीचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल शहरात विविध ठिकाणी जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले.

     यावेळी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या सोबत पनवेल शिवसेना महानगर समन्वयक दीपक घरत, पनवेल शिवसेना शहर प्रमुख प्रवीण जाधव, मा. नगसरेवक अनिल कुमार कुळकर्णी यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील बल्लाळेश्वर मंदिर, मिरची गल्ली, नव तरुण मित्र मंडळ भाजी मार्केट पनवल आई ठिकाणी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.

थोडे नवीन जरा जुने