इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यूपनवेल दि.२४ (वार्ताहर) : पनवेल येथील माझगांव डॉक हौसींग सोसायटीमधील श्री. समर्थ बिल्डींग वरून पडून कामगारच मृत्यू झाला आहे. याघटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बलजीतकुमार गौतम (वय ३१) असे या मयत कामगारांचे नाव आहे. व्यवसायाने प्लंबर असलेल्या बलजीतकुमार पनवेल येथील माझगांव डॉक हौसींग सोसायटीमधील श्री. समर्थ बिल्डींग वरून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगले करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने