वरमाला घालताच नवरदेव कोसळला






बिहारच्या 
सीतामढी येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नसमारंभात नवरदेवाला स्टेजवरच जीव गमवावा लागला. बुधवारी रात्री एका लग्न समारंभात
वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतरच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. वरमाला घातल्यावर लगेचच नवरदेव खाली कोसळला.



त्याला  हृदयविकाराचा झटका आल्याचे आता समोर आले आहे. सुरेंद्र कुमार असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. डीजेच्या अतिरिक्त आवाजाने असे घडल्याचा अंदाज आहे


थोडे नवीन जरा जुने