पनवेल दि. २१ ( वार्ताहर ) : खारघरमधील जिओच्या टॉवरमधील ५ जीचे बीबीयू मशीन चोरीला गेले आहे.
त्यामुळे खारघरच्या काही परिसरातील ५ जी सेवा विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी विकेश व तिपन्ना अशा दोन तरुणांना संशयित म्हणून अटक केली आहे. त्यांच्याविरोधात खारघर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
Tags
पनवेल