शिवसेना विभाग संघटक यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेना शहर कामोठे




शिव तेज पुष्प सोसायटी सेक्टर-३४, प्लॉट-१०६, सोसायटीच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा टॉवरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कामोठे येथील सेक्टर-३४ मधील सर्व सोसायटीने मा श्री सचिन मनोहर त्रिमुखे (शिवसेना उप शहर प्रमुख कामोठे शहर) आणि श्री संजय जंगम साहेब (शिवसेना विभाग संघटक) यांचा सत्कार करण्यात आला.
*शिवसेना शहर कामोठे*


आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड मा श्री शिरीष घरत साहेब आणि शिवसेना शहरप्रमुख श्री राकेश गोवारी साहेबयांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरातील कामोठे शहरातील शिव तेज पुष्प सोसायटी सेक्टर-३४, प्लॉट-१०६, सोसायटीच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा टॉवर उभे करण्यात आले होते त्यामुळे आजू बाजूच्या सोसायटीची पण परमिशन नाही घेतली त्यांनी तसेच काम चालू केले होते. मोबाइल टॉवरमधून येणाऱ्या रेडिओ ‌फ्रिक्वेन्सी रेडिएशनचा लहरी लहान मुले, गर्भवती महिला, वयोवृद्ध आदींच्या आरोग्यावर घातक होऊ शकतात आणि त्यामधून येणाऱ्या लहरींमुळेच आपल्याला कर्करोग होऊ शकतो. त्यांनी पनवेल महानगर पालिका यांच्या कडून कुठलीही परवानगी घेतली नसून कामाला सुरुवात केली आहे. 



मोबाईल टॉवरचे बांधकाम बेकायदेशीर आणि अनधिकृत होत असून हे काम *श्री सचिन मनोहर त्रिमुखे(शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर) आणि श्री संजय जंगम साहेब (शिवसेना विभाग संघटक) यांनी पनवेल महानगर पालिका कामोठे विभाग आणि पनवेल महानगर पालिका नगर रचना विभाग यांना तक्रार करून काम थांबवण्यात आले. टॉवर कंपनीने काम थांबवून सगळे सामान काढून घेउन गेले आहेत त्यामुळे सेक्टर ३४ मधील गायत्री सदन सोसायटी,मानसरोवर विद्यालय,शिवगंगा सोसायटी,विस्टा अवेणू सोसायटी या सोसायटीने लवकरात लवकर कारवाई करून टॉवरचे काम थांबवले म्हणून सगळ्या सोसायटी आज मला बोलावून सत्कार करण्यात आला त्या बद्दल सगळ्याचे मन पासून आभार त्यावेळी श्री गणेश कडू साहेब(शेकाप माझी नगरसेवक),श्री बबन गोगावले साहेब (शिवसेना विभाग प्रमुख) , संजय जंगम साहेब (शिवसेना विभाग संघटक ),श्री दीपक जाधव (शिवसेना उपशाखा प्रमुख सेक्टर-३४) श्री अमोल शितोळे साहेब,श्री स्वप्नील काटकर साहेब,सौ रेवती ताई सपकाळ (शिवसेना पनवेल विधान सभा संघटिका),सौ मीनाताई सदरे (शिवसेना पनवेल उप तालुका संघटिका),सौ संगीता राऊत (शिवसेना कामोठे शहर संघटिका), सौ सुरेखा जाधव (उपशहर संघटिका) सर्व पदाधिकारी आणि सोसायटी मेंबर्स उपस्थित होते






थोडे नवीन जरा जुने