कमरेच्या बेल्ट ने मारहाण करून केले जबर जखमी


कमरेच्या बेल्ट ने मारहाण करून केले जबर जखमी 
पनवेल दि . २८ ( वार्ताहर ) : शहरातील शिवाजीनगर झोपड्पट्टीच्या सार्वजनिक शौचालयाच्या मागे बसलेल्या एका इसमाशी हुज्जत घालून दुसऱ्या इसमाने त्याला शिवीगाळ केली यावेळी याबाबत जाब विचारला असता त्याला कमरेच्या बेल्ट ने मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे                     फारुख माजिद शेख ( वय ३८ ) याला आरोपी आकाश चौहान याने शिवीगाळ केली . याबाबत फारूक याने जाब विचारला असता त्याला आकाश ने त्याच्या कमरेच्या बेल्ट ने मारहाण  
करून जबर जखमी केल्याने याबाबत ची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने