गाडीची काच फोडून मौल्यवान ऐवज केला लंपास


गाडीची काच फोडून मौल्यवान ऐवज केला लंपास  
पनवेल दि . २८ ( वार्ताहर ) : रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या चार चाकी वाहनाची काच फोडून आतील मौल्यवान ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे .                    पूजा औडद्रा यांनी त्यांची गाडी रस्ताच्या कडेला उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडीची काच फोडून गाडीमधील कारटेप , सोन्याची चैन , एअरपोड्स व रोख रक्कम असा किंमती ऐवज चोरून नेला आहे .


थोडे नवीन जरा जुने