द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


 शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांची प्रमुख उपस्थिती

उरण दि 5(विठ्ठल ममताबादे )शिवसेना प्रणित द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनाकं 04 जून 2023 विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


 यावेळी रवींद्र पाटील यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी अभिष्टचिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच वाढदिवसानिमित्त वेशवी वाडी वादीवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाटप करण्यात आले व जनाई प्रोडक्शन निर्मित ऑर्केस्ट्रा मिले सूर मेरा तुम्हारा निर्माता रामणिक म्हात्रे यांचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमास उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसनशेठ म्हात्रे, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रमुख करण पाटील,सचिव धनंजय शिंदे, फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भोईर, महिला आघाडीच्या सुरेखा भोईर,रेश्मा जाधव,शोभा घेरडे, श्री घरत,डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, शाखाप्रमुख अंकुश चव्हाण, रुपेश पाटील, सक्रिय कार्यकर्ते रुपेश पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने