देवशयनी आषाढी एकादशी


देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पोदी (नवीन पनवेल ) येथे आयोजित कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विठूमाऊलीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित पालखीत त्यांच्यासमवेत माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, शैलेश पाटील, कमलाकर घरत, सुहासिनी केकाणे, यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.


थोडे नवीन जरा जुने