राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी मुख्यालयात अभिवादन






राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी मुख्यालयात अभिवादन



हरितक्रांती, शिक्षणक्रांती, समताक्रांती, उद्योगक्रांती, जलक्रांती, श्वेतक्रांती घडवित आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई



 महानगरपालिका मुख्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, विधी

अधिकारी अभय जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते...


थोडे नवीन जरा जुने