इर्शाळगडावर आणखी एक दरड कोसळली


इर्शाळगडावर आणखी एक दरड कोसळली

इळ गडावर पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. इशाळवाडीच्या जवळ असलेल्या मोरबेवाडीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इशळिवाडीच्या जवळ असलेल्या मोरबेवाडीमध्ये देखील दरड कोसळल्याची दुर्घटना घडली


. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण या घटनेनंतर गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होत असल्याने गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे..
थोडे नवीन जरा जुने