केजीपी शिक्षण संस्था तळोजा येथे वृक्षारोपणाचे आयोजन





केजीपी शिक्षण संस्था तळोजा येथे वृक्षारोपणाचे आयोजन

 आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी डी अँड जी 221 व्हीआयपी सेक्युरिटी बटालियन तळोजा आणि केजीपी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा येथील कॉलेज व शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कमांडर संदीप सिंग संस्थेचे चेअरमन श्री बबन दादा पाटील. प्राचार्य इलामती, डॉ. कांबळे सर, शिक्षक, विद्यार्थी व इतर बटालियन आदींचा सहभाग होता.


थोडे नवीन जरा जुने