शिवसेना फुटबॉल चषकाचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन.




शिवसेना फुटबॉल चषकाचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते शानदार उद्घाटन.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी उरण मध्ये लियाकत एफसी आयोजित शिवसेना फुटबॉल चषकाचा उद्घाटन माजी आमदार मनोहरशेठ भोईर व शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, उरण शहरातील लाल मैदान येथे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये उरण



 तालुक्यातील बारा संघानी सहभाग घेतला होता यामध्ये आरडीएफसी जसखार हा संघ विजेता ठरला तर वाययुएफसी उरण हा संघ उपविजेता ठरला,या स्पर्धेचा अतिशय उत्तम आयोजन अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष हुसेना शेख, उरण उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर व उपशाखाप्रमुख शाहरुख गडी यांनी केले होते.  



या कार्यक्रमास उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका (शहर) श्रीमती सुजाता गायकवाड, नगरसेवक अतुल ठाकूर,माजी शहर संघटक महेश वर्तक, उद्योगपती तेजाब मस्के, सोशल मीडियाचे नितीन ठाकूर,अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, इस्माईल शेख, कपिल फसाटे, गटप्रमुख उमेश भंडारी,शाखा अधिकारी मोहम्मद शेख, इकरार शेख, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात फुटबॉल प्रेमी प्रेषक उपस्थित होते


थोडे नवीन जरा जुने