मुसळधार पाऊस


मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यासाठी रसायनी परिसरात पोलिसांमार्फत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या


. यावेळी सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील, पोलीस हवालदार संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांनी परिसरातील मार्गावर पूर ठिकाणी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ता सतीश साठे उपस्थित होते. तसेच आपत्कालीन मदत करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही पोलिसांनी दिली.
थोडे नवीन जरा जुने