बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा


बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी यांच्या वतीने 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. अध्यक्ष प्रकाश धर्मा कांबळे, सचिव विजय रामचंद्र पवार,उप सचिव रोशन पांडुरंग गाढे, खजिनदार अनंत बुध्दांनी जाधव, सह खजिनदार सुरेश हसुराम गायकवाड, विनोद सदाशिव कांबळे, विकास सदाशिव कांबळे, रोहन रविंद्र कांबळे,जितेंद्र वसंत भोरे, माता‌ रमाई महिला मंडळ अध्यक्ष सुनिता सपकाळे,सचिव करुणा भिंगावडे, स्वप्नाली कवडे, गीता कांबळे, केशर कासारे, कविता जाधव, नलिनी गायकवाड व इतर सभासद उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने