गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या







गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या 
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : एका २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजा फेज १ येथे घडली आहे. 



                 तळोजे फेज १, सेक्टर ५ येथील जागृती पुनर्वसन केंद्रामध्ये आयशा खान या तरुणीने केंद्राच्या रुम मधील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण करीत आहेत


थोडे नवीन जरा जुने