लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे "एक शाम मस्तीभरी " हा संगीतमय कार्यक्रमचे आयोजन


लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे "एक शाम मस्तीभरी " हा संगीतमय कार्यक्रमचे आयोजन
पनवेल दि.०३ (संजय कदम) : लायन्स क्लब ऑफ पनवेल तर्फे शुक्रवार 11ऑगस्ट रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे "एक शाम मस्तीभरी " हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता किशोर भानुशाली (ज्युनिअर देव आनंद ) हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 


            या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी ला.स्वाती गोडसे मो. 9869347300, ला. संविदा पाटकर मो. 7506037948, ला. मानदा पंडित मो. 7700976352, ला. सुजया देशपांडे मो. 9309167209 यांच्याशी संपर्क करावा. या कार्यक्रमाला पनवेल मधील दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्षा ला. स्वाती गोडसे यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने