पनवेल परिसरात आढळला मृतदेह






पनवेल परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.३१(संजय कदम): पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नेटवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. 



       सदर इसमाचे अंदाजे वय ६५ ते असून तो रंगाने सावळा, उची ५ फुट ४ इंच, डोक्याला अर्धवट टक्कल पडलेला, दाडी वाढलेली. केस काळे पांढरे वाढलेले, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, अंगात फुल बाहयाचा गुलाबी रंगाचा शर्ट आकाशी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उप निरीक्षक एन. एन. जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा. 
फोटो: अनोळखी इसमाचा मृतदेह


थोडे नवीन जरा जुने