पनवेल बस डेपोच्या समोरील फूटपाथवर आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह



पनवेल दि. २९ ( संजय कदम ) : पनवेल बस डेपोच्या समोरील येवले चहा दुकानाच्या फुटपाथवर एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .



 
                सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय ( ६५ ) वर्षे इतके आहे ,या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे फो . नं. - ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके मो. नं. ९७११७७९८६४ येथे संपर्क साधावा . 





थोडे नवीन जरा जुने