स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या द्वितीय कन्येचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या द्वितीय कन्येचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न
पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांची द्वितीय कन्या प्रतिज्ञा हिचा वाढदिवस रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडघर पनवेल येथे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.                       त्याच बरोबर प्रतिज्ञाचा वाढदिवस स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा संपन्न झाला . सर्व कार्यकर्त्यांनी शिक्षकांनी तिच्या पुढील आयुष्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी व तिच्या आरोग्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या‌ . 

थोडे नवीन जरा जुने