पनवेल दि १८ प्रतिनिधी
रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदासजी आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना रिपाई पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई युवा कार्यकर्ते सुरेंद्र सोरटे , रवींद्र कांबळे ,प्रकाश कांबळे आदींनी आठवले साहेबांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले.
Tags
पनवेल