पनवेल (4KNews) अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०४ ऑगस्ट रोजी १६ वे 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर' होणार आहे.