पनवेल (4K News)शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभेचे उमेदवार श्री बाळाराम पाटील यांनी आज शिवसेना (उबाठा ) गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे पनवेल मधील राजकीय क्षेत्रात भयानक शांतता पसरली.
त्याबद्दल तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत 4K चॅनल चे संपादकं गौरव जहागीरदार यांनी संबंधित नेत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.
लवकरच याबद्दल अधिक माहिती दोन्हीकडून मिळेल अशी अशा करूया.
धन्यवाद.
संपादकं : गौरव जहागीरदार
9967447111
Tags
पनवेल