माजी मंत्री गणेश नाईक यांनी महायुतीतर्फे भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला. ऐरोली विधानसभा मतदार संघात ते निवडणुक लढवत आहेत. यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. महिला, तरुण पावेळी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यावेळी गणेश नाईक यांनी लोकशाहीत प्रत्येकाने निवडणुक लढवली पाहिजे. तसेच अनेकवर्श विकासकामे केली असल्याने जनता पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवेल असे गणेश नाईक म्हणाले.
Tags
पनवेल