उद्धव ठाकरे जाहीर केले उमेदवार बदलणार




महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या यादीतून काही बदल करणार असल्याचे समजते. 

आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादीने तीन ते चार जागांवर उमेदवारीबाबत आक्षेप घेतला आहे. या आग्रहानुसार ठाकरे गटाने 3 ते 4 उमेदवारांच्या नावांत बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. तिढा असलेल्या जागांवरून आघाडीत गोंधळ वाढला असून यामुळे उमेदवारांमध्ये अनिश्चितता आहे.


थोडे नवीन जरा जुने