आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचे चिरंजीव शैलेश देशमुख, माजी सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, तर महाविकास आघाडीच्या महाड विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांची ताकद वाढली आहे.
Tags
महाड