ऐरोलीतून अपक्ष उमेदवार विनोद पोखरकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीसाठी लहान मुलांनी जमा करून दिलेल्या चिल्लरपैकी दहा हजार रुपयांची चिल्लर त्यांनी अर्ज भरताना अनामत रक्कम म्हणून अधिकाऱ्यांना दिली होती.
परंतु, वेळेअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ एक हजार रुपयांची चिल्लर स्वीकारत उरलेली रक्कम नोटांच्या स्वरूपात स्वीकारली.
Tags
उरण