कर्जत-खालापूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार श्री सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज भरला...



कर्जत (दि. २५) कर्जत-खालापूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार श्री सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज भरला...


यावेळेस २० ते २५ हजाराच्या संख्येने श्री सुधाकर घारे चे हितचिंतक अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते या वेळेस शेती सुघाकार घारे  म्हणाले  माझे जिवलग कार्यकर्त्यांना, सहकार्यांना आणि कर्जत खालापुर मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो.





थोडे नवीन जरा जुने