ठाण्यात भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता

ठाण्यात भाजपमध्ये बंडखोरीचा इशारा दिसत आहे. संजय केळकर यांना तिकीट जाहीर झाल्यावर भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत
. 5 टर्म नगरसेवक राहिलेले पाटणकर पक्षाने दुर्लक्ष केल्याने नाराज झाले आहेत आणि त्यांचा निर्धार अपक्ष निवडणूक लढवण्याचा आहे.

 याच मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेकडून अविनाश जाधव यांना तिकीट देण्यात आले आहे, याशिवाय, माजी शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर देखील लढणार आहेत.
थोडे नवीन जरा जुने