विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भाषणात शिवीगाळ झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. वडेट्टीवार यांचा वादग्रस्त व्हीडिओ भाजपने ट्विट करत "कॉंग्रेसचा हात, मतदारांचा घात" अशी टीका केली आहे.
भाजपच्या म्हणण्यानुसार वडेट्टीवार यांनी मतदारांना काही अपशब्द वापरले, भाजपने या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसला लोकशाहीच्या विरोधात असल्याचे सांगितले, वडेट्टीवार म्हणाले की, त्यांनी कधीही धमकी दिली नाही, मात्र भाजप त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत आहे.
Tags
मुबंई