पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे कॉलोनीजवळ एका इसमाचा मृतदेह आढळूनआला

    




पनवेल दि.१२ (संजय कदम): पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे कॉलोनीजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत.



 

 


सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्ष, अंगाने सडपातळ, रंग सावळा, डोक्याचे केस काळे व बारीक, दाढी मिशी वाढलेली असून अंगांत करड्या रंगाची फुल पॅन्ट व काळ्या रंगाचा हाफ ती शर्ट घातलेला आहे



. या इसम बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन न-०२२-२७४५२३३३ किंवा सहा पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांच्याशी संपर्क साधावा 





थोडे नवीन जरा जुने