सातवीतील मुलगी गरोदर, नववीतील विद्यार्थ्यावर गुन्हा
सातवीतील मुलगी गरोदर, नववीतील विद्यार्थ्यावर गुन्हा सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार समोर आला आहे.
 संबंधि मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. मासिक पाळी नियमित न आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


थोडे नवीन जरा जुने