पृथ्वी शॉवर गुंडांकडून हल्ला
टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ विषयी धक्कादाय माहिती समोर आली आहे. पृथ्वी शॉच्या गाडीवर मुंबईत हल्ला झाला असल्याचे समजल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पृथ्वी शॉ मित्राच्या गाडीत बसला होता तेथे काही लोकांनी त्याला पुन्हा पुन्हा सेल्फी घेण्यास सांगितले मात्र त्याने नकार दिल्याच्या कारणावरून आठ-दहा लोकांनी संतप्त होऊन त्याच्या कारवर हल्ला केला. जेव्हा पृथ्वी शॉने दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिला तेव्हा त्याच्यावर हा हल्ला झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने