वाधवा वाईज सिटी पनवेल मध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा मिळेल






वाधवा वाईज सिटी पनवेल मध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा मिळेल फादर ऍग्नेल शाळेचे भूमिपूजन संपन्न



भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक असलेल्या वाधवा ग्रुपने नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) चा पनवेल येथील पहिल्या एकात्मिक टाऊनशिप प्रकल्प वाधवा वाईज सिटी येथे फादर अॅग्नेल शाळेचे भूमिपूजन संपन्न केले. हा एकात्मिक टाउनशिप प्रकल्प 138 एकरांमध्ये पसरलेला आहे आणि 450 एकर जमिनीचा भाग असून वाधवा ग्रुप जागतिक मानकांनुसार हा विकसित करणार आहे. वाधवा वाईज सिटी या प्रकल्पाच्या सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी एक, हे नवी मुंबई विमानतळापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि नैना च्या मध्यभागी स्थित आहे, जे भारतातील सर्वात मोठे स्मार्ट सिटी तसेच भारतातील सर्वात मोठे विमानतळ शहर म्हणून ओळखले जाते.



या प्रसंगी भाष्य करताना, *वाधवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री नवीन माखिजा* म्हणाले, _"पनवेल हे भारतातील सर्वात प्रगत पायाभूत सुविधा केंद्र आहे आणि येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. मुंबईतील अपवादात्मक जीवनशैली शोधत असलेल्या अनिवासी भारतीय आणि गृहखरेदीदारांकडून याकडे बरेच लक्ष वेधले गेले आहे. फादर अॅग्नेल शाळेचे बांधकाम लवकरच सुरू करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. वाधवा वाईज सिटी येथे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळेशी असलेला करार हे असेच एक पाऊल आहे.


वाधवा वाईज सिटी येथे अत्याधुनिक सुविधा विचारपूर्वक नियोजित आहेत ज्या येथील रहिवाशांना एक उत्कृष्ट जीवनशैली प्रदान करतात.
पनवेल हे पायाभूत सुविधांच्या वाढीचे आणि विकासाचे केंद्र आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या नवीन ग्रोथ कॉरिडॉरमध्ये निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेटची मागणी वाढली आहे.


या प्रदेशाच्या आर्थिक उन्नतीला मदत करणारे, वाधवा वाईज सिटी हे घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक व्यवहार्य आणि योग्य पर्याय बनले आहे.


थोडे नवीन जरा जुने