सीडब्ल्यूसी कंपनीतील कामगारांच्या प्रश्नांबाबत आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे भेट घेतली.


उरण तालुक्यातील पागोटे येथील सीडब्ल्यूसी कंपनीतील कामगारांच्या प्रश्नांबाबत आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मेघनाथ तांडेल, भार्गव ठाकूर, योगेश पाटील आदी उपस्थित होते. या कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी आश्वासित केले. यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

थोडे नवीन जरा जुने