आ. प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन युवानेते प्रविण माने व रोहन पवार यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश


तरुण वर्गाला असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवामोर्चा तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात पक्षप्रवेशावेळी दिली. पनवेल मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली अनेक विकासची कामे वेगाने सुरु आहे. 
त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन व मा.श्री हॅपी भाई सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते प्रविण माने व रोहन पवार यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये शुक्रवारी जाहीर पक्ष प्रवेश केला. या तरुणांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
थोडे नवीन जरा जुने