केदार भगत मित्र परिवार कडून दीपोत्सव २०२२ छत्रपती शिवाजी चौक येथे उत्सवात साजरा करण्यात आला



पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : ह्यावेळी दिव्याची  सज्जावट करण्यात आली. छान  रांगोळी काढण्यात  आली  होती व तसेच फटाके च्या  आतिषबाजी  नि  पूर्ण आकाश रंगीबेरंगी झाले होतें  व नादस्फूर्ती ढोल ताशा पथकाने आपल्या वादनाने महाराजांना मानवंदना देण्यात आली..ह्यावेळी प्रचंड अशी पनवेल करांचाही गर्दी झाली होती ह्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केदार भगत व केदार भगत मित्र परीवार चे विशेष कौतुक केले...व पुढील वाट चाळीस शुभेच्छा दिल्या.



                    ह्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मा.  सभागृह नेते परेश ठाकूर, मा.  नगरसेवक राजू सोनी, मा.  नगरसेवक अजय बहिरा,मा. नगरसेवक मुकिंद काझी,मा.  नगरसेविका  दर्शना भोईर, रुचिता लोंढे,मयुरेश नेटकेर, रोहित जगताप,नीता माळी ,सुहासिनी  केकाणे,अंजली इनामदार,चंद्रकांत मंजुळे,पवन सोनी,जवाद काझी,निकिता पाटील,संगिता  पोतदार,गीतांजली भगत,अंकिता बहिरा,अनिता गायकर,प्रियांका पाटील,सुजाता भगत,श्रेया


 जाचक,योगिता डांगरे,प्राण्या भगत ,प्रीती दसवंते ,संध्या भगत, सुमित दसवंते, संकेत दसवंते, नितेश भगत, शेषनाथ गायकर, मयूर पाटील, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संतोष वर्तले, ब्रिजेश बहिरा, श्रीकांत शिंदे, कपिल कुरघोडे ,अभिजित साखरे , साहिल मोरे, जयदीप भगत, मंदार भगत  मंगेश भगत, सिद्धेश भगत, चैतन्य भगत, हर्ष भगत, रमाकांत भगत, प्रमोद भगत, सचिन भगत, जयेश भगत, फिरोझ शेख, नसीम खान, स्वप्नील सोनटक्के, आनंद गायकवाड, अजित सिंग,अमित दसवंते, यज्ञेश  पाटील  ,अथर्व  पाटील आदी मान्यवर व केदार भगत मित्र परिवार उपस्थित होते.



फोटो - छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करताना - आ. प्रशांत ठाकूर , केदार भगत व इतर मान्यवर

थोडे नवीन जरा जुने