महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहराच्या वतीने आदिवासी-गरीब बांधवांना आज फराळ वाटप


 

पनवेल दि २७ ( संजय कदम ) : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहराच्या वतीने आदिवासी-गरीब बांधवांना आज फराळ वाटप करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला दिवाळीचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश होता.



                    सदर कार्यक्रमास पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, उपशहर अध्यक्ष संजय मुरकुटे, विभाग अध्यक्ष प्रकाश लाड, सागर पाटील,प्रतीक वैद्य, विरेंद्र गुप्ता,स्नेहल राजमाने,सचिन कोणकर,गणेश गायकर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या वाटपाचे आयोजन हे संदीप पाटील (विभाग अध्यक्ष , प्रभाग क्र.१९),सचिन सिलकर (मार्गदर्शक - महाराष्ट्रसैनिक),मंदार पाटणकर (मार्गदर्शक - महाराष्ट्र सैनिक ), विद्यार्थी सेनेचे अनिमेष ओझे, अभि रिंगे व आकाश गाडे ह्यांच्यातर्फे करण्यात आले होते.




थोडे नवीन जरा जुने