झोपेत असलेल्या माणसावर अज्ञात इसमाने केला हल्ला





पनवेल दि . २१ ( संजय कदम ) : दारूच्या नशेत झोपेत असलेल्या माणसावर अज्ञात इसमाने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना पळस्पे ब्रिज परिसरात घडली आहे . 



          स्वप्निल सहस्त्रबुद्धे  ( वय २८ ) हे पळस्पे ब्रिज खाली दारूच्या नशेत झोपले असता कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात शस्त्रांच्या साहाय्याने त्यांच्या हातावर पायावर मारून त्याला जखमी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .



थोडे नवीन जरा जुने