अलिबाग: 23 जानेवारी (4K News) डॉ.योगेश म्हसे यांची रायगड च्या नवीन जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी डॉ.योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने, हे पद रिक्त होते.
प्रशाशीय कामाची उत्तम जाण असणारे त्यांनी भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून धुरा सांभाळली आहे तसेच ते महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि.चे एमडी, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डचे चिफ ऑफिसर होते डॉ योगेध म्हसे 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
पनवेल आणि रायगड जिल्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे .
Tags
पनवेल