महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय खासदार श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने आपली कामोठे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आहे, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी व पक्षाची सर्व धेय्य धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास असून पक्ष संघटना मजबूतीने उभी कराल ही अपेक्षा!