गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार...




कामोठे.दि. 3 जानेवारी ( प्रतिनिधी ) रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि  सुषमा पाटील विद्यालय जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज कामोठे यांच्या संयुक्त विध्यमाने
वरिष्ठ पत्रकार गौरव जहागीरदार यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल  कामोठे भूषण पुरस्कार  जाहीर झाला आहे अशी माहिती सुषमा पाटील विद्यालयाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार पनवेलकर यांनी दिली.


दि. 4 जानेवारी रोजी सुषमा पाटील विद्यालयात चाललेला  कामोठे  कला क्रीडा महोस्तव मध्यें. त्यांना हा पुरस्कार लोकनेते रामशेठ ठाकूर, यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर आणी श्री परेश ठाकूर आणि मान्यवरांच्या उपस्तिथीत  देण्यात येईल.
गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे


थोडे नवीन जरा जुने