महाराष्ट्र राज्य कृषी भूषण पुरस्कारप्राप्त मीनेश गाडगीळ यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल तालुका उपविभागीय मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात गुळसुंदे येथील प्रगतशील शेतकरी, संशोधक व महाराष्ट्र राज्य कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित मीनेश गाडगीळ यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी राहुल मुंडके, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने