मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, आणि विज्ञान प्रदर्शनांचे विद्यार्थ्यांचे कौतुक




काशिनाथ जाधव : प्रतिनिधी

पाताळगंगा :( ३१/०१/२३)

कोकण ऐज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगांव येथे ध्वजारोहण स्मितसंकल्प व्यवस्थापक मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या परिसरातील राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.




यावेळी शिक्षक आणी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते.माजी उप सरपंच राजेश पाटील सद्स्य रमेश पाटील यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले.यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम असे प्रयोग करुन मान्यवरांची मने जिंकली.यावेळी प्रथम क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग सुमित आम्रवंशी,रोशन पवार,द्वितीय क्रमांक - फायर अलार्म - निकिता वाघे,तृतीय क्रमांक -हवेच्या दाबावरील पंप - सुरेश वाघे,चतुर्थ क्रमांक - तरंगणारे अंडे अतिष सुखदरे शिक्षक मार्गदर्शन पिबिन पाटील यांनी केले.



   यावेळी  यावेळी ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच - गोपीनाथ जाधव, उप सरपंच नितिन महाब्दि,सदस्य - रमेश जाधव,रमेश ढवालकर,माजी उप सरपंच राजेश पाटील,आर.पी.आय. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे,कोएसो शाळा माजगांव मुख्याध्यापक गौतम सर 



मंगेश पाटील,मंगेश महाब्दि,एस.के.कांबळे,किरण पाटील,नरेश पाटील,रणधीर पाटील,महेश महाब्दि,मिलिंद गायकवाड,मधुकर गायकवाड,मारुती ढवालकर,मच्छिंद्र पाटील हे सर्व उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने